ठरलं डोळस व्हायचं (ले. डॉ. नरेंद्र दाभोलकर) पत्र 7 "श्री गणेशाच्या साक्षीने हा आग्रह धराच."
Update: 2020-11-04
Description
आपल्या कडचा एक महत्वाचा सण म्हणजे गणेशोत्सव. पण तो साजरा करतांना त्यात घुसलेल्या अनिष्ठ गोष्टींविषयी प्रबोधन करणारे आजचे हे पत्र क्र. 7. जरूर ऐका आणि आवडल्यास इतरांनासुद्धा ऐकायला पाठवा.
ही सारी पत्रे एकाच ठिकाणी ऐकण्यासाठी माझ्या यू ट्यूब चॅनल ला भेट द्या https://www.youtube.com/user/vikasbalwantshukla
Comments
In Channel























